Mahila balvikas Vibhag Bharti 2025 : काम शोधताय? महिला व बाल विकास विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी राज्यातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी विभागात काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची अधिकृत जाहिरात महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.
Mahila balvikas Vibhag Bharti 2025 : Looking for work? Recruitment advertisement for new posts under the Women and Child Development Department has been published. For this, applications have been started from eligible candidates from the state. There is a good opportunity to get a job in the government department. The official recruitment advertisement has been published by the Women and Child Development Department of Maharashtra State, Pune.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : या भरतीची जाहिरात महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : तुम्हाला सरकारी विभागात काम करण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन – राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वयोमर्यादा : 65 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू : या भरतीची सुरुवात 02 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे.
◾भरती पदाचे नाव : अध्यक्ष आणि सदस्य.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
2) अध्यक्ष : प्रतिष्ठित व्यक्ती व बालकांच्या कल्याण व विकासाशी निगडित अतिउत्कृष्ट कार्य करणारी व्यक्ती असावी.
3) सदस्य : (दोन वेळा अध्यक्ष/सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेली व्यक्ती पुन्हा नामनिर्देशनासाठी पात्र राहणार नाही.)
◾एकूण पदे : या भरतीसाठी एकूण 07 रिक्त पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾सदरची सविस्तर जाहिरात शासनाच्या www.maharashtra.gov.in व आयुक्तालयाच्या www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अंतिम दिनांक : 16 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास आयुक्तालय, 28- राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-1.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात पहा.