Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : महिला व बालविकास विभाग व्दारे नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महिला व बालविकास विभागात काम करण्याची चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात आयुक्त, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : A new advertisement has been published by the Women and Child Development Department. Applications are being invited from eligible candidates for the vacant posts. However, eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात काम करण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज सुरू आहेत.
◾पदाचे नाव : अध्यक्ष आणि सदस्य.
◾इतर आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾एकूण पदे : 014 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾वर नमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तत्सम आवश्यक कागदपत्रांसह १५ दिवसांच्या आत आपले जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात सादर करावेत.
◾सदरची सविस्तर जाहिरात शासनाच्या www.maharashtra.gov.in व आयुक्तालयाच्या http://wcdcomm-pune.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास आयुक्तालय, 28- राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-1.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.