महिला व बालविकास विभाग भरती 2025 | शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण | Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : महिला व बालविकास विभाग व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी मदतनिस या पदांसाठी खालील नमूद रिक्त असलेल्या जागा भरावयाच्या असल्याने पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभाग व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : Applications are invited from eligible female candidates for the following vacant posts of Anganwadi Helper through the Women and Child Development Department and Child Development Project Officer. However, there is a great opportunity for 12th pass candidates to get a government job.

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
भरती करणारी संस्था: बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बालविकास विभाग.
भरती कालावधी: दिनांक 17/04/2025 ते 02/05/2025 दरम्यान अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत
शैक्षणिक पात्रता:
▪️उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा (राज्य शिक्षण मंडळ अथवा तत्सम मान्यताप्राप्त मंडळ)
▪️उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास गुणपत्रकासह अर्ज करणे बंधनकारक.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

इतर आवश्यक अटी व पात्रता:

  1. स्थलांतरित नाही: उमेदवाराचे वास्तव्य संबंधित अंगणवाडी हद्दीत असणे आवश्यक आहे.
  2. वयाची अट: 18 ते 35 वर्षे (अजा/ज/व/घटसंकल्पीत – कमाल वय 40 वर्षे)
  3. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र: शासन नियमांनुसार बंधनकारक.
  4. विधवा, परित्यक्ता, अनाथ, अपंग महिला व अल्प उत्पन्न घटकांना अनुकूल गुणांकन.
  5. अनुभव: अंगणवाडी सेविका/मिनी सेविका अनुभव असल्यास अधिक गुण.
  6. भाषा ज्ञान: केंद्राच्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक.
  7. मूल्यमापन: सर्व अर्ज गुणांच्या आधारे निवड यादीमध्ये समाविष्ट केले जातील

महत्त्वाचे मुद्दे:
▪️अर्ज फक्त संबंधित अंगणवाडी केंद्रासाठीच स्वीकारले जातील.
▪️एकाहून अधिक अर्ज नाकारले जातील.
▪️अटी व शर्तींचे पालन न केल्यास अर्ज अमान्य केला जाईल.
▪️सर्व कागदपत्रे प्रमाणित प्रतीसह अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
▪️अंतिम निवड प्रक्रियेवर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!