महिला व बालविकास विभाग मध्ये सफाई कर्मचारी, मदतनीस, वाचमन व इतर पदांची भरती! वेतन – 23,000 रूपये.

पुर्ण जाहिरात 1येथे क्लीक करा
अर्ज 2येथे क्लीक करा
पुर्ण जाहिरात 2येथे क्लीक करा
अर्ज 2येथे क्लीक करा

महिला व बाल विकास अंतर्गत महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे, तथा आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय म.रा.पुणे यांचे द्वारे महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरिक्षणगृह / बालगृह मध्ये रिक्त पदे भरावयाची आहेत. या भरती मध्ये समुपदेशक, प्रोबेशन ऑफिसर, बाल कल्याण अधिकारी, केस वर्कर, शिक्षक, क्राफ्ट कम संगीत शिक्षक, पीटी इन्स्ट्रक्टर सह योग शिक्षक, कुक, पॅरा मेडिकल स्टाफ, हाउसकीपर आणि हेल्पर कम नाईट वॉचमन पदे भरली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!