पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
12वी पास असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. महिला व बालविकास विभाग नाशिक द्वारे अंगणवाडी मदतनीस ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 10 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी काम मिळणार असल्याने तुम्ही अजूनही या भरतीसाठी अर्ज केला नसल्यास लगेच अर्ज करा.
महिला व बालविकास विभाग, नाशिक या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहेत. अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता, शैक्षणिक व इतर पात्रता, कागदपत्रे, वेतनश्रेणी आणि इतर सर्व सविस्तर माहिती वरती जाहिरात मध्ये देण्यात आली आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.