
सर्व जिल्ह्यानुसार PDF जाहिराती | येथे क्लीक करा |
अधिक जाहिराती | जवळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयाला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधताय? महिला व बालविकास विभाग अंतर्गत संपूर्ण राज्यात तब्बल 18000+ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी 18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष) वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करू शकणार आहेत. तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात भरती निघाली आहे की नाही ते तपासण्यासाठी जवळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयाला भेट द्या. येथे अर्ज व अधिकृत जाहिरात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयाला भेट द्या.