
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी विभागांत काम करण्याची चांगली संधी आहे. महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये अध्यक्ष आणि सदस्य ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 07 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पुणे येथे काम करण्याची चांगली संधी आहे. पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 02 जानेवारी 2025 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2025 ही आहे.
या भरतीची अधिकृत जाहिरात शासनाच्या www.maharashtra.gov.in व आयुक्तालयाच्या www.wedcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 16 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. तर ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास आयुक्तालय, 28- राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.