महिला व बालविकास विभाग अंतर्गत कॉम्पुटर ऑपरेटर व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर!

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

जर नोकरी पाहिजे असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. महिला व बालविकास मान्यता प्राप्त श्रीकृष्ण महिला मंडळ निलंगा, जि. लातूर, संजीवनी महिला मंडळ, लातूर, ता.जि. लातूर, इंदिरा मागासवर्गीय महिला मंडळ, लातूर, ता. जि.लातूर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक / अधिकारी, कॉम्प्युटर ऑपरेटर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 16 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांना मुलाखती करिता दि.२१/०५/२०२४ वार मंगळवार वेळ दु. १२.३० वा. उमेदवारांनी मूळ कागदपत्रकासह वरील जाहिरात मध्ये दिलेय पत्त्यावर उपस्थित रहावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!