Mahsul Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग अंतर्गत नवीन पदे भण्याकरिता अर्ज मागविण्यांत येत आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महसूल व वनविभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Mahsul Vanvibhag Bharti 2024 : Applications are being invited for new posts under Maharashtra Government, Revenue and Forest Department. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.
◾भरती विभाग : महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आलेली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : नवीन पदांची भरती.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾महसूल व वन विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 65 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : सदर नियुक्त्या केवळ सहा महिन्यांच्या कालावधीकरिता आहे.
◾पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी
◾व्यावसायिक पात्रता : राज्य शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾सदर नियुक्त्या शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २७१५/ मधील तरतुदीनुसार करण्यांत येतील. तसेच सदर शासन निर्णयानुसार आर्थिक लाभ देण्यांत येतील.
◾सदर नियुक्त्या केवळ सहा महिन्यांच्या कालावधीकरिता अथवा शासनाकडून नियमित अधिकारी यांची नियुक्ती यापैकी जे आगोदर घडेल तेवढ्या कालावधीकरिता असेल.
◾इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर किंव्हा ई-मेल आयडीवर. आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत सादर करावेत. विहीत दिनांकानंतर प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही. तसेच या संदर्भातील कोणत्याही पत्र व्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही.
◾मुंबई शहर व उपनगर क्षेत्रातील अर्जदाराने कृपया करार पध्दतीने नियुक्तीकरीता अर्ज करावा.
◾मुलाखतीव्दारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. उमेदवार निवडीबाबतचा संपूर्ण अधिकार विभागाचा राहील.
◾कराराच्या कालावधीत सेवानिवृत्ती अधिकारी महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या नियंत्रणाखाली काम करतील.
◾संपर्क : क्र. ०२२ २२७९३८००.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई-मेल पत्ता : deskestrev.mu-mh@gov.in
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप सचिव, (आस्था), महसूल व वन विभाग, मंत्रालय, १ला मजला (मुख्य इमारत), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चोक, मुंबई ४०० ०३२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.