नोकरी : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती! | MCED Bharti 2024

MCED Bharti 2024 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत उद्योजकता विकास व उद्योजकतेशी निगडीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड साठी त्या करीता रिक्त पदांच्या 040 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MCED Bharti 2024 : To organize programs related to entrepreneurship development and entrepreneurship under Maharashtra Entrepreneurship Development Center, candidates who are eligible for the posts of 040 vacancies for Pune District and Pimpri Chinchwad are applying online (e-mail).

भरती विभाग : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : आयोजक (ऑर्गनायझर) ही पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील पदवीधर, प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनुभव असल्यास प्राधान्य तसेच संगणकीय ज्ञान (MS-CIT किंवा तत्सम कोर्स) आवश्यक आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 040 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करून करार पद्धतीवर नोंदणी केली जाईल.
◾निवड झाल्यास पात्र उमेदवारास पाच दिवसांचा निवासी सशुल्क कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रम करणे अनिवार्य राहिल.
◾आपला अर्ज ऑनलाईन punepomced1@gmail.com या मेल वर पाठवावा.
◾प्रशिक्षण आयोजक प्रशिक्षण कालावधी : २४/०६/२०२४ ते २८/०६/२०२४ राहील.
◾अधिक माहितीसाठी संपर्क : प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे, मो.नं. ९४०३०७८७६५/९८२२०६८१६५.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!