Melghat Tiger Reserve Bharti 2024 : उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गुगामल वन्यजीव विभाग अंर्तगत नवीन रिक्त पदासाठी जागा भरावयाची आहे. सदर पदांची पात्रता व इतर तपशील पूर्ण करून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गुगामल वन्यजीव विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Melghat Tiger Reserve Bharti 2024 : Conservator of Forests, Melghat Tiger Reserve, Gugamal Wildlife Department has a new vacancy to be filled. Applications are invited after completing the eligibility and other details of the said posts. However, eligible candidates should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : उपवनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गुगामल वन्यजीव विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली असलेले मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾मासिक वेतन : 18,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जातील.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व वेतन :▪️प्रशिक्षक – 16,000/- रुपये.▪️कंत्राटी अभियंता – 18,000/- रुपये.
◾भरती कालावधी : पदाचा कालावधी 6 महिने असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार वाढविला जाईल
◾व्यावसायिक पात्रता : ▪️प्रशिक्षक – कोणत्याही श्रेणीतील पदवी, संगणक शास्त्रातील पदवीला प्राधान्य दिले जाईल, MS-CIT अनिवार्य आहे (किमान 60%), सरकारी आणि निमशासकीय संस्थेच्या सहकार्याने MS-CIT अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून अनुभव.
▪️कंत्राटी अभियंता – पदवी (Graduation)
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अटी व शर्ती – 1] पात्र उमेदवार त्यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रासह दिलेल्या मेलवर पाठवून द्यायचा आहे
2] मुलाखतीची तारीख निवडलेल्या उमेदवारांना इमेलव्दारे पाठविण्यात जाईल.
3] पदाचा कालावधी 6 महिने असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार वाढविला जाईल.
4] अर्जासमवेत B.E./ M.E./ (Civil/Architecture/Structural) ची स्नातक पदवी सोबत जोडाणे आवश्यक आहे.
5] शासकिय, निमशासकिय संस्था/ विभागासमवेत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडावे
6] पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुणपत्रक सोबत जोडावे.
7] आपले अर्ज विभागाच्या Mail ID वर पाठविणे अथवा प्रत्यक्ष या विभागास आणून देणे.
8] आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ▪️प्रशिक्षक : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा
▪️कंत्राटी अभियंता : विभागीय कार्यालय, गुगामल वन्यजिव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा
◾ई-मेल पत्ता : dcfgugamal@yahoo.co.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.