Merchant Co-Operative Bank Bharti 2024 : मर्चेंट्स को-ऑप. बँक मध्ये लिपिक, शाखाधिकारी, वसूली अधिकारी, कर्ज अधिकारी, हिशेब तपासनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात जनरल मॅनेजर, मर्चेंट्स को-ऑप. बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली देण्यात आली आहे.
Merchant Co-Operative Bank Bharti 2024 : Merchants Co-op. Bank is going to recruit eligible candidates to fill the vacant posts of Clerk, Branch Officer, Recovery Officer, Loan Officer, Accounts Examiner. Applications are invited from interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मर्चेंट्स को-ऑप. बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, शाखा अधिकारी, लिपिक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ५० वर्षांच्या आतील.
◾अर्ज सुरू : 20 डिसेंबर 2024 पासून अर्ज भरणे प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️लिपिक : 1] बी.कॉम. / एम.कॉम./.एम.बी.ए./जी.डी. सी. अॅन्ड संगणकीय ज्ञान आवश्यक, मराठी / इंग्रजी टंकलेखन आवश्यक आहे.
▪️शाखाधिकारी : 1] बी. कॉम. एम.कॉम./ एम.बी.ए./ जी.डी. सी. अॅन्ड संगणकीय ज्ञान आवश्यक आहे.
2] सहकारी बँकेत किमान ५ वर्षे शाखाधिकारी म्हणून कामकाज करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️वसूली अधिकारी : 1] बी.कॉम. / एम.कॉम./ एम.बी.ए. जी.डी. सी. अॅन्ड ए., संगणकीय ज्ञान आवश्यक आहे.
2] विशेष वसुली अधिकारी म्हणून काम केल्याचा अनुभव.
▪️कर्ज अधिकारी : 1] बी.कॉम. एम.कॉम. एम.बी.ए./ जी.डी. सी. अॅन्ड ए., संगणकीय ज्ञान आवश्यक आहे.
2] सहकारी बँकेत किमान ५ वर्षे शाखाधिकारी / कर्ज विभागात कामकाज करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️हिशेब तपासनीस : 1] बी.कॉम. एम.कॉम. एम.बी.ए./ जी.डी. सी. अॅन्ड ए.. संगणकीय ज्ञान आवश्यक आहे.
2] सहकारी बँकेत अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून काम केल्याचा अनुभव.
◾एकूण पदे : 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक. (Jobs in Nashik)
◾पात्र उमेदवारांनी दिनांक ३१/१२/२०२४ पर्यंत शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्रांसह जनरल मॅनेजर यांचे नावे खालील पत्त्यावर अर्ज करावेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय : “श्री वल्लभ”, तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.