Merchant Co Operative Bank Ltd. Bharti 2024 : मर्चन्टस् को-ऑप. बँक (Merchant Co Operative Bank) मधील विविध क्षेत्रातील शाखा करीता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक क्षेत्रात पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्चन्टस् को-ऑप. बँक (Merchant Co Operative Bank) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Merchant Co Operative Bank Ltd. Bharti 2024 : Merchants Co-op. Bank is recruiting qualified candidates for various branches. Applications are invited from interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मर्चन्टस् को-ऑप. बँक (Merchant Co Operative Bank) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
संकेतस्थळ | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ३५ ते ५५ वर्ष.
◾पदाचे नाव व इतर पात्रता :
▪️मुख्य कार्यकारी अधिकारी : M.Com/MBA/MCM/MCA, प्राधान्य GDCA/CAIIB/बैंकींग सहकारी बैंकेतील उच्च पदस्थ अधिकारी पदाचा ८ वर्षांचा अनुभव आवश्यक.
▪️शाखा व्यवस्थापक : कोणत्याही शाखेची पदवी शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ९ वर्षाचा बँकींग क्षेत्रातील अनुभव तथा संगणकाचे ज्ञान, व्यावसायीक पदवी, टायपींग- असल्यास प्राधान्य.
▪️वसुली अधिकारी : कोणत्याही शाखेची पदवी बसुलीचे कामाचा किमान ५ वर्षाचा बँकींग क्षेत्रातील अनुभव तथा संगणकाचे ज्ञान, व्यावसायीक पदवी.
◾नोकरी ठिकाण : अमरावती. (Bank Jobs in Amaravati)
◾अनुभवी उमेदवारास विशेष प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्जा सोबत पासपोर्ट साईज फोटो, संपुर्ण पत्ता, मोबाईल नं. शैक्षणिक पात्रता व अनुभव ई. प्रमाणपत्रे जोडावीत.
◾अर्ज हे बँकेकडे दि. १६/१२/२०२४ पर्यंत वरील पत्त्यावर पोहचतील या बेताने पाठवावे.
◾मुलाखतीसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि. अमरावती मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., अमरावती खंडेलवाल कॉम्प्लेक्स, चपराशीपुरा, कॅम्प, अमरावती ४४४ ६०२.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.