मर्चेंटस् को-ऑप बँक लि. मध्ये शिपाई, वाहनचालक या नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! | Merchants Co-Operative Bank Bharti 2024

Merchants Co-Operative Bank Bharti 2024 : मर्चेंटस् को-ऑप बँक लि. मध्ये  ३७० कोटी व्यवसाय असलेल्या या संपूर्ण Core Banking Solution वापर असलेल्या पुणे जिल्ह्यासह, रायगड, ठाणे जिल्हा व सातारा आणि इतर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या प्रगतशील बँकेस खालील पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मर्चेंटस् को-ऑप बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मर्चेंटस् को-ऑप बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती दिली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : मर्चेंटस् को-ऑप बँक लि. द्वारे या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी ही सर्वोत्तम चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, वाहनचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून २० दिवसांच्या आत अर्ज पुढील नमूद ईमेल आय.डी. वर पाठवावे. Mail ID: career@pmcbl.com किंवा वर नमुद केलेल्या बँकेच्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज स्वीकारले जातील.
◾मर्चेंटस् को-ऑप बँक लि. ची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 40 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
1] मुख्य कार्यकारी अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
2] सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. बँकिंग क्षेत्रातील अकौंट विभाग/कर्ज विभाग/गुंतवणूक विभाग इ. चा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
3] शाखाधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थांची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बैकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान ५ वर्षाचा ऑफीसर / शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक. MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक.
4] शिपाई/ड्रायव्हर – १० वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. तीन चाकी/चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 020 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Bank Job In Pune)
◾अर्जाच्या पाकीटावर कोणत्या पदाकरीता अर्ज करीत आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या ईमेलवर पत्त्यावर 20 दिवसांच्या आत पाठवावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾20 दिवसा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 दिवस पर्यंत फक्त अर्ज करण्यात येईल.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय : २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे ४११००२
◾ई-मेल पत्ता : career@pmcbl.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!