मर्चंट्स को-ऑप बँक मध्ये मॅनेजर, टंकलेखक, संगणक अधिकारी, शिपाई / चालक व इतर पदांची भरती | Merchants Co-Operative Bank Ltd Bharti 2025

Merchants Co-Operative Bank Ltd Bharti 2025 : मर्चंट्स को-ऑप बँक मध्ये रु.३७० कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या व संपुर्ण कोअर बँकींग सोल्युशन्स वापरत असलेल्या पुणे, रायगड, ठाणे व सातारा इतर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या प्रगतशील बँकेस खालील पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्चेंटस् को-ऑप बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Merchants Co-Operative Bank Ltd Bharti 2025 : Merchants Co-op Bank, a progressive bank with a business of more than Rs. 370 crore and using complete core banking solutions in Pune, Raigad, Thane and Satara and other districts, wants to select eligible candidates for the following posts.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : मर्चेंटस् को-ऑप बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : टंकलेखक / डीटीपी ऑपरेटर, शिपाई / चालक, शाखा अधिकारी, संगणक अधिकारी, गुंतवणूक अधिकारी, लेखा अधिकारी, कर्ज प्रशासन अधिकारी.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
▪️शाखा अधिकारी :
1] पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, असणे.
2] एमएस-सीआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3] शाखाधिकारी पदी बँकिंग क्षेत्रातील कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
▪️शिपाई / चालक :
1] १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] मराठी, हिंदी, इंग्रजीचे ज्ञान.
3] २/३/४ चाकी स्वयंचलीत व अॅटोमॅटीक वाहन परवाना असणे अवश्यक आहे.
4] कमीत कमी २ वर्षाचा अनुभव.
▪️संगणक अधिकारी :
1] पदवी / पदवीत्तर पदवी, संगणक क्षेत्रातील १ पदवी/पदविका/कोर्स: BE (Computer /IT/Electronics) MCA, CCNA Certified, A+, N+, MCP/MSCE
2] बँकिंग हार्डवेअर व नेटवर्कसंबंधी कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
▪️गुंतवणूक अधिकारी :
1] पदवी/पदवीत्तर पदवी, संगणक ज्ञान १ अवश्यक. बँकेत गुंतवणूक विभागात सरकारी रोखे खरेदी विक्री, म्युच्युअल फंड, कॉल मनी इ. बाबत प्राविण्य.
2] गुंतवणूक अधिकारी पदी कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
▪️खाते अधिकारी :
1] पदवी / पदवीत्तर पदवी, संगणक ज्ञान अवश्यक. RBI व सहकार खात्या संबंधी सर्वप्रकारची पाठविण्यात येणारी रिटर्नस् व अकौंट विभागातील ज्ञान आवश्यक.
2] अर्कोट ऑफीसर पदी कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
▪️कर्ज प्रशासन अधिकारी :
1] पदवी / पदवीत्तर पदवी, संगणक ज्ञान अवश्यक. कर्ज विभागाबाबत सखोल ज्ञान.
2] मुख्य कार्यालयातील कर्ज विभागातील कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
▪️टंकलेखक / डीटीपी ऑपरेटर :
1] पदवी / पदवीत्तर पदवी, संगणक ज्ञान. २ पेजमेकर येणे अवश्यक. सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडून मराठी व इंग्रजी टायपिंग परिक्षा पास असने अवश्यक आहे.
2] कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
एकूण पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय : २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे ४११००२.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!