MESCO Bharti 2025 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मध्ये लिपिक, मेस्को पर्यवेक्षक, स्टोअर किपर सह-कॅन्टीन आणि वसतीगृह पर्यवेक्षक, वाहन चालक पदांच्या रिक्त जागांच्या नेमणूकीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. महाराष्ट्र माझी सैनिक महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
MESCO Bharti 2025 : Maharashtra Ex-Servicemen Corporation is inviting applications from eligible candidates for the recruitment of Clerk, MESCO Supervisor, Store Keeper cum Canteen and Hostel Supervisor, Vehicle Driver vacancies. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंगीकृत ही संस्था आहे.
◾पदाचे नाव : लिपिक, वाहनचालक व इतर.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाईट व अधिक माहिती खाली दिली आहे.
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 58 वर्ष.
◾भरती कालावधी : सदर पदावरील नियुक्तीचा कालावधी ३६० दिवसाचा राहील.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️लिपिक (Clerk) :
1) सशस्त्र दलांतील निवृत्त JCO किंवा वरील स्तरावरील कर्मचारी, तसेच माजी सैनिक विधवा/युद्ध विधवा (वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे).
2) मराठी भाषा वाचन, लेखन व बोलण्याचे ज्ञान आवश्यक.
3) MS-Office, मराठी व इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान (प्रमाणपत्र आवश्यक).
4) कार्यालयीन अधीक्षक/मुख्य लिपिक म्हणून अनुभव असलेल्यांना प्राधान्य.
5) शक्यतो SHAPE-1 वैद्यकीय श्रेणी.
6) महाराष्ट्राचे रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक.
▪️पर्यवेक्षक (Supervisor) :
1) सशस्त्र सेना दलांतून निवृत्त JCO किंवा तत्सम पदावरील माजी सैनिक (वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावा).
2) मराठी भाषा वाचन, लेखन, बोलणे आवश्यक.
3) SHAPE-1 वैद्यकीय श्रेणी आवश्यक.
4) महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
▪️स्टोअर किपर सह कॅन्टीन/वसतीगृह पर्यवेक्षक :
1) सशस्त्र दलांतून निवृत्त स्टोअर किपर टेक्निकल पदावरील माजी सैनिक (वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे).
2) मराठी भाषा (वाचन, लेखन, बोलणे), टायपिंगचे मूलभूत ज्ञान आवश्यक.
3) SHAPE-1 वैद्यकीय श्रेणी आवश्यक.
4) महाराष्ट्राचे रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक.
▪️वाहन चालक :
1) सशस्त्र दलांतून निवृत्त माजी सैनिक (वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावा).
2) सेवेच्या वेळेस चालक/शिपाई ते विलदार किंवा समकक्ष पदावर कार्यरत असलेले.
3) मराठी भाषा ज्ञान आवश्यक.
4) SHAPE-4 वैद्यकीय श्रेणी.
◾एकूण पदे : 011
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
◾सदर पदावरील नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपातील करार पध्दतीवरील राहील. उमेदवारास कोणत्याही प्रकारच्या स्थायी पदासाठी दावा करता येणार नाही. तसेच करार कालावधीतील सेवा नियमित करण्याचा कोणताही हक्क राहणार नाही.
◾अर्ज करण्याचा नमुना मेस्को वेब साईट www.mescoltd.co.in वर पाहावा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 एप्रिल 2025.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता :
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
