MFDC Bharti 2024 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ (MFDC), प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि सागरमाला योजनेंतर्गत फिशिंग हार्बर्स आणि फिश लँडिंग सेंटर्सचे बांधकाम आणि जलाशयांचे व्यवस्थापन या क्षेत्रातल गुंतलेली आहे. तरी त्या मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची नियुक्त केल्या जाणाऱ्या आहे. 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीसाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MFDC Bharti 2024 : Maharashtra Fisheries Development Corporation has announced new to fill the vacancies. The recruitment advertisement has been published by Maharashtra Matsya Vikas Mahamandal Limited, Mumbai. Candidates should read the below advertisement carefully before applying. See below the complete PDF advertisement and online application link.
◾भरती विभाग : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनच्या उपक्रम अंतर्गत हे महामंडळ चालवले जात आहे.
◾पदाचे नाव : चौकीदार, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ अभियंता : बी.टेक (सिव्हिल) / बीई (सिव्हिल)
▪️कनिष्ठ लिपिक : पदव्युत्तर पदवी / बॅचलर पदवी,
• लिपिक टंकलेखक म्हणून 3 वर्षांचा अनुभव, MS-Word, Excel आणि PowerPoint चे ज्ञान. मराठी आणि इंग्रजीमध्ये किमान 30 WPM टायपिंगचा वेग.
▪️मत्स्यपालन निरीक्षक – मत्स्यविज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / बॅचलर पदवी
▪️वॉचमन – १०वी पास असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर, नाशिक, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
◾MFDC त्याच्या गरजेनुसार पदांची संख्या वाढवण्याचा/कमी करण्याचा अधिकार राखून ठेवते.
◾वेतन शासन निर्णयानुसार / उद्योग मानकांनुसार असेल. स्वारस्य असलेल्या उमेदवारांनी वर नमूद केल्याप्रमाणे Google फॉर्म भरा आणि त्यांचा नवीनतम बायोडाटा 14 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अपलोड करावा.
◾तपशीलवार जाहिरात (https://BIT.LY/MFDCOCT2024) येथे उपलब्ध आहे.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार MFDC कडे राखून ठेवण्यात आले आहेत.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.