माहिती आणि प्रसारण मंत्रालय मुंबई मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | MIB Mumbai Bharti 2024

MIB Mumbai Bharti 2024 : माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट (NFDC) लिमिटेड, शेड्यूल ‘B’ CPSE मध्ये नवीन विवीध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट लिमिटेड येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अर्ज, pdf जाहिरात व सविस्तर माहिती खाली वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MIB Mumbai Bharti 2024 : National Film Development (NFDC) Limited (NFDC) Limited, Schedule 'B' CPSE under Ministry of Information and Broadcasting invites applications from eligible candidates for various new vacancies. However, eligible and interested candidates should submit their applications. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : प्रसारण मंत्रालय आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. लगेच अर्ज करा.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती होत आहे. आजचं अर्ज करा. (मूळ जाहिरात खाली पहा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व वेतन▪️
व्यवस्थापकीय संचालक : 1,80,000 ते 3,20,000/- रुपये पर्यंत.
▪️संचालक (वित्त) : 1,60,000 ते 2,90,000/- रुपये पर्यंत.
वयोमर्यादा :
▪️व्यवस्थापकीय संचालक : 45 वर्ष.
▪️संचालक (वित्त) : 40 वर्ष.
भरती कालावधी : पाच वर्षांच्या कालावधीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यावसायिक पात्रता :▪️व्यवस्थापकीय संचालक : पदव्युत्तर पदवी किंवा कोणताही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि अनुभव.
▪️संचालक (वित्त) : उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट किंवा अनुभवासह पूर्णवेळ एमबीए/पीजीडीएम असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾कंपनी प्रोफाइल, पात्रता निकषांसह नोकरीचे वर्णन, पदाचा कालावधी आणि इतर तपशील आणि NFDC मधील व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक (वित्त) या पदांवर नियुक्तीसाठी अर्जाचा नमुना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकते. https://www.mib.gov.in.
◾कॅडर कंट्रोलिंग ऑथॉरिटीजना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी योग्यरित्या भरलेले अर्ज (ॲप्लिकेशन प्रोफॉर्मा नुसार) संबंधित कागदपत्रांच्या प्रतींसह नोकरीच्या वर्णनात नमूद केलेल्या आवश्यकतेनुसार पात्र आणि इच्छुक अधिकाऱ्यांचे 28 च्या आत खालील पत्त्यावर पाठवावे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहसचिव (चित्रपट), माहिती आणि प्रसारण मंत्रालय, खोली क्रमांक ६४९-ए, ‘ए’ विंग शास्त्री भवन, नवी दिल्ली-110001.
ई- मेल पत्ता: jsfilms.inb@nic.in.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!