सरकारी नोकरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती सुरू | MIDC BHARTI 2025

MIDC BHARTI 2025 : 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मधील ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी 10वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची संपूर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MIDC BHARTI 2025 : Candidates who have passed 10th / 12th / Graduation and other qualifications have a good chance of getting a job in Maharashtra Government. Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has published an advertisement to fill various posts in 'A', 'B' and 'C' categories.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र शासनची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 0749 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदे : या भरती मध्ये गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील विविध पदे भरली जात आहेत. (अधिकृत जाहिरात वाचा.)
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 10वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
वयोमर्यादा : वर्ग अ व ब साठी- किमान 21 ते कमाल 38 वर्षे, वर्ग क साठी- किमान 18 ते कमाल 38 वर्षे. (मागासवर्गीयांसाठी शिथिलता – अधिकृत pdf जाहिरात पहा.)
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र हे www.midcindia.org या संकेतस्थळावरुन “Admit Card / Hall Ticket Download” ‘या टॅबवर क्लीक करून प्राप्त (Download) करुन घ्यावे.
भरतीप्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे महामंडळाच्या www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
अंतिम दिनांक : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ही 31 जानेवारी 2025 ही आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!