Government Job : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025 | MIDC BHARTI 2025

MIDC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनची नोकरी शोधताय? ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंपचालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी 10वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MIDC BHARTI 2025 : Looking for a Maharashtra Government job? This is a good opportunity. Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has published an advertisement to fill the posts in Group 'A', 'B' and 'C' cadres on its establishment. If you are eligible, apply online today.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी.
भरती श्रेणी : राज्य सरकार, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 0749 जागा.
पदे : गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘कः संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंपचालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. ( प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज पुन्हा सुरू झाले आहेत.
वयोमर्यादा : वर्ग अ व ब साठी- किमान 21 ते कमाल 38 वर्षे, वर्ग क साठी- किमान 18 ते कमाल 38 वर्षे. (मागासवर्गीयांसाठी शिथिलता.)
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी-  रु.1,000/-, मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी- रु.100/-.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी ७ दिवस आधी www.midcindia.org या संकेतस्थळावरुन “Admit Card / Hall Ticket Download” ‘या टॅबवर क्लीक करून प्राप्त (Download) करुन घ्यावे.
◾भरतीप्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे महामंडळाच्या www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!