मिलिटरी स्कूल मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Military School Bharti 2024

Military School Bharti 2024 : मिलिटरी स्कूल मध्ये हाऊस बॉय/ कॉन्स्टेबल, सुरक्षा रक्षक, शिक्षक, कमांडंट, डॉक्टर, मिलिटरी ट्रेनिंग इंस्ट्रक्टर, हाऊस मास्टर्स, अकाउंटंट आणि क्लर्क, रेक्टर, रिसेप्शनिस्ट, हाऊस मेड या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती करण्यात येणार आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मिलिटरी स्कूल मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मिलिटरी स्कूल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील पदे, आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Military School Bharti 2024 : New recruitment will be done to fill the vacancies of House Boy/ Constable, Security Guard, Teacher, Commandant, Doctor, Military Training Instructor, House Masters, Accountant and Clerk, Rector, Receptionist, House Maid in Military School.  However, eligible and interested candidates should submit their applications. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

◾भरती विभाग : मिलिटरी स्कूल द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾पदाचे नाव : सुरक्षारक्षक, कॉन्स्टेबल, लेखापाल, लिपिक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, गणित शिक्षक, संगणक शिक्षक, Phy, Chem. आणि जैव शिक्षक, OC/SP/लेखा आणि अर्थशास्त्र शिक्षक, मराठी/हिंदी शिक्षक, संगीत शिक्षक (वाद्य वादक), कमांडंट, डॉक्टर, लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक, हाऊस मास्टर्स, नृत्य शिक्षक, रेक्टर, क्रीडा शिक्षक, रिसेप्शनिस्ट, हाऊस मेड, हाऊस बॉय.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : उमेदवारांची भरती मुलाखत व्दारे केली जाणार आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️प्राथमिक शिक्षक – H.Sc., D.T.Ed.
▪️माध्यमिक शिक्षक – B.A./ M.A./ B.Ed.
▪️गणित शिक्षक – B.Sc./ M.Sc., B.Ed.
▪️संगणक शिक्षक – MCM
▪️Phy. Chem आणि जैव शिक्षक – पदव्युत्तर पदवी + बी.एड.
▪️ओसी/ एसपी/ अकाउंटन्सी आणि इकॉनॉमिक्स शिक्षक – एम. कॉम., बी.एड.
▪️मराठी/हिंदी शिक्षक – B.A./ M.A., B.Ed.
▪️संगीत शिक्षक (वाद्य वादक) – संगीत विशारद किंवा बी.ए./ संगीतात M.A.
▪️कमांडंट – निवृत्त कर्नल.
▪️डॉक्टर – B.A.M.S.
▪️लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक – निवृत्त सुभेदार/ नायब सुभेदार.
▪️हाऊस मास्टर्स – एनसीसी प्रमाणपत्र.
▪️नृत्य शिक्षक – नृत्य कोरिओग्राफरचा अनुभव.
▪️लेखापाल आणि लिपिक – B.Com./ एम.कॉम.  + टॅलीचे ज्ञान.
▪️बॉईज हॉस्टेल रेक्टर – एम.पी.एड/ एमएसडब्ल्यू.
▪️मुलींचे वसतिगृह रेक्टर (महिला) – बी.पी.एड/ एम.पी.एड/ एमएसडब्ल्यू.
▪️क्रीडा शिक्षक – बी.पी.एड./ M.P.Ed.
▪️रिसेप्शनिस्ट (स्त्रिया) – पदवीधर.
▪️हाऊस बॉय/ कॉन्स्टेबल – १०वी पास.
▪️सुरक्षा रक्षक – १०वी पास.
◾नोकरी ठिकाण : बियाणी पब्लिक जेआर कॉलेज आणि इंग्लिश मीडियम रेसिडेन्शियल स्कूल, भुसावळ. जळगाव.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾ही संधी तुमच्या कौशल्यांना चॅम्पियन करण्यासाठी अत्यंत प्रगतीशील आणि नाविन्यपूर्ण आहे. आम्ही उत्कृष्ट भरपाई आणि फायदे ऑफर करतो.  उमेदवारांनी सकाळी 11.00 वाजेपर्यंत खालील पत्त्यावर मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे
◾मुलाखतीची तारीख : 17th, 18th & 19 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीची पत्ता : बियाणी मिलिटरी स्कूल, जामनेर रोड, भुसावळ जि.जळगाव.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!