Milk Producers Cooperative Union Bharti 2024 : महाराष्ट्रामध्ये दैनिक दोन लाख लिटर प्रक्रिया करणारा दूध संघ असून डेअरी विभाग व वाहतूक विभागाकडे खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. दूध उत्पादक सहकारी संघ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कार्यकारी संचालक आणि दूध उत्पादक सहकारी संघ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Milk Producers Cooperative Union Bharti 2024 : Milk Producers Cooperative Union started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Milk Producers Cooperative Union Official Website.
◾भरती विभाग : दूध उत्पादक सहकारी संघ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾पदाचे नाव : विविध पदे (मूळ pdf जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️F.P.G. प्रभारी : 1) कोणत्याही शाखेचा पदवीधर, (एम. बी. ए. असल्यास प्राधान्य) 2) दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाची, कोल्डरुम मधील साठवणुकीची आणि डिस्पॅच पद्धतीची माहिती असणे तसेच कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्याचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
▪️परिवहन प्रभारी : 1) कोणत्याही शाखेचा पदवीधर (डिग्री इन लॉजिस्टिक & ट्रान्सपोर्टेशन असल्यास प्राधान्य. 2) दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या वाहतुकीचे व वाहतूक कायदे आणि नियमांचे पालन करणेचे ज्ञान असणे आवश्यक. तसेच वाहने चांगल्या स्थितीत ठेवणे आणि दुरुस्तीचे वेळापत्रक तयार करणे, वाहतूक खर्चाचे बजेट तयार करणे इ. कामाचा किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य
▪️डेअरी पर्यवेक्षक : 1) बी. टेक / आयडीडी (डोटी 2) दूध रिसेप्शन, सीआयपी, बॅच क्रिएशन करणे तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उच्च दर्जा राखण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचा किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️प्रक्रिया प्लांट ऑपरेटर : 1) आय.टी.आय., १० वी/ १२ वी पास. 2) डेअरी प्रोसेस प्लॅन्ट हाताळण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक. उमेदवारास मराठी भाषा वाचन आणि लेखनाचे ज्ञान असावे.
◾एकूण पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सोलापूर. (Jobs in Solapur)
◾इच्छुक उमेदवारांनी वरील ई-मेल आय. डी. वर १० दिवसात अर्ज पाठवावेत. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर रहावे. ◾मुलाखतीवेळी उमेदवाराकडे शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रे व पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
◾शेवटची दिनांक : 11 जुलै 2024.
◾ई-मेल पत्ता : shivamrutakluj@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.