MOHFW Bharti 2024 : आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाद्वारे संशोधन तथा निवड समितीच्या वतीने नॅशनल डेंटल कमिशन अक्ट अंतर्गत नॅशनल डेंटल कमिशन अन्ड ऑटोनोमस बोर्ड्स अर्थात अंडर ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट डेंटल एज्युकेशन बोर्ड, डेंटल असेसमेंट अन्ड रेटिंग बोर्ड अन्ड एथिक्स अन्ड डेंटल रजिस्ट्रेशन बोर्डच्या खालील पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
MOHFW Bharti 2024 : The Ministry of Health and Family Welfare invites applications for filling new posts on behalf of Research and Selection Committee. However eligible interested candidates should submit their applications.
◾भरती विभाग : आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागांत सरकारी नोकरी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती. (खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन / मानधन : चांगले वेतन मिळणार आहे. (जाहिरात पहा.)
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : चेअरमन, नॅशनल डेंटल कमिशन, सेक्रेटरी, नॅशनल डेंटल कमिशन, अर्धवेळ सदस्य – कलम 4 च्या पोटकलम 4 च्या कलम अ अंतर्गत, अध्यक्ष, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर दंत शिक्षण मंडळ, अध्यक्ष, दंत मूल्यांकन आणि रेटिंग बोर्ड, अध्यक्ष, नैतिकता आणि दंत नोंदणी, पूर्णवेळ सदस्य, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डेंटल एज्युकेशन बोर्ड, पूर्णवेळ सदस्य, डेंटल असेसमेंट आणि रेटिंग बोर्ड, पूर्णवेळ सदस्य, एथिक्स आणि टेंडल नोंदणी, अर्धवेळ सदस्य, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट बोर्ड दंत शिक्षण, अर्धवेळ सदस्य डेंटल असेसमेंट आणि रेटिंग बोर्ड, अर्धवेळ सदस्य, नैतिकता आणि टेंडल नोंदणी
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 017 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾उमेदवार त्याच्या पात्रतेनुसार एकाहून अधिक, परंतु कमाल तीन पदांकरिता अर्ज करू शकतो.
◾उमेदवाराने तीनाहून अधिक पदांकरिता अर्ज केला असल्यास, प्रथम तीन पदांकरिता प्राप्त अर्जावर विचार केला जाईल व उर्वरित पदांकरिताचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾सर्व दृष्टीने परिपूर्ण असलेले विहित प्रारूपातील अर्ज पाठवावेत पत्ता किंवा ई-मेलद्वारे dentaledu-mohfw@gov.in येथे पाठवावेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख ही एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये सदर जाहिरातीच्या प्रसिद्धी दिनांकापासून 30 दिवस अशी असेल.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अवर सचिव (डेंटल), कक्ष क्र. ५०४, ए विंग, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, निर्माण भवन, नवी दिल्ली ०११
◾ई-मेल पत्ता : dentaledu-mohfw@gov.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.