महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये नवीन 0320 रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | MPSC BHARTI 2025

MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत रिक्त पदभरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPSC BHARTI 2025 : As per the requisition received from the Public Health Department of the Government of Maharashtra, applications are being invited through the prescribed online mode for the recruitment of vacant posts under the Directorate of Health Services.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 0320 पदे भरली जात आहेत.
पदांचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 19 – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
▪️सिव्हिल सर्जन : MBBS पदवी, PG पदवी.
▪️शरीरशास्त्रशास्त्रज्ञ : MBBS पदवी, पॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
▪️मानसोपचारतज्ज्ञ : MBBS पदवी, मानसोपचार / औषधात डी.पी.एम. किंवा मानसोपचारशास्त्रात पीजी डिप्लोमासह एमडी.
▪️ऑर्थोपेडिक : MBBS पदवी, ऑर्थोपेडिक्समध्ये डिप्लोमासह ऑर्थोपेडिक / जनरल सर्जरीमध्ये एमएस किंवा ऑर्थोपेडिक्समध्ये पीजी डिप्लोमा
▪️बहिरेपणा तज्ञ : अ‍ॅनेस्थेसियामध्ये MBBS पदवी आणि पीजी पदवी किंवा डी.ए.सह जनरल मेडिसिनमध्ये एम.डी. किंवा अ‍ॅनेस्थेसियामध्ये पीजी डिप्लोमा
▪️वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ज्ञ) : बालरोगशास्त्रात डिप्लोमा किंवा पीजी डिप्लोमासह बालरोगशास्त्रात बीबीएस पदवी आणि पीजी पदवी किंवा जनरल सर्जरीमध्ये पीजी पदवी
▪️वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक) : टी.डी.डी.सह क्षयरोग / जनरल मेडिसिनमध्ये एमबीबीएस पदवी / टी.डी.डी. / क्षयरोग आणि छातीच्या आजारांमध्ये डिप्लोमा किंवा क्षयरोग रोगांमध्ये पीजी डिप्लोमा.
▪️एक्स-रेडिओलॉजिस्ट : MBBS पदवी, रेडिओलॉजी किंवा मेडिसिनमध्ये डीएमआरडी/डीएमआरईसह पीजी पदवी किंवा मेडिकल रेडिओलॉजी अँड डायग्नोसिसमध्ये पीजी डिप्लोमा / मेडिकल रेडिओलॉजी अँड थेरपी / रेडिओलॉजी अँड इलेक्ट्रोलॉजीमध्ये डिप्लोमा
▪️नेत्रतज्ज्ञ : MBBS पदवी, नेत्ररोगशास्त्रात पीजी पदवी.
▪️वैद्यकीय अधिकारी (कान, नाक आणि घसा विशेषज्ञ) : MBBS पदवी, पीजी पदवी किंवा कान, नाक आणि घसा किंवा जनरल सर्जरीमध्ये पीजी डिप्लोमा आणि कान, नाक आणि घसा डिप्लोमा + अनुभव.
▪️वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ) : MBBS पदवी, पीजी पदवी किंवा ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॉकॉलॉजी किंवा सर्जरीमध्ये पीजी डिप्लोमा किंवा इतर कोणतीही पात्रता + अनुभव.
एकूण पदे : 0320 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
अर्ज शुल्क :
▪️अराखीव (खुला) – ७१९/- रुपये
▪️मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – ४४९/- रुपये.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!