महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 | MPSC BHARTI 2025

MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग-२ मधील गट-ब या संवर्गातील रिक्त पदे भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सरकार विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPSC BHARTI 2025 : As per the demand received from the Industries, Energy, Labour and Mining Department of the Government of Maharashtra under the Maharashtra Public Service Commission, applications are being invited through the prescribed online mode for the recruitment of vacant posts in Group-B cadre of Class-2 in the Industrial Court establishment.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकारच्या मान्यतेने जाहिरात भरती केली गेली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ४४,९००/- ते १,४२,४००/- रुपये + अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 19 ते 43 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : सहाय्यक निबंधक.
शैक्षणिक अर्हता:- Possess a degree in Law of a recognised University.
प्राध्यान्यशील अर्हता- Provided that preference will be given to the candidates with knowledge of economics and/or experience of Labour and Industrial matters.
एकूण पदे : 015 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
◾ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती तसेच जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!