MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कार्यालयातील ग्रंथपाल, गट-ब या संवर्गातील रिक्त पद भरती करीता विहित ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
MPSC BHARTI 2025 : In accordance with the requisition received from the General Administration Department of the Government of Maharashtra, applications are being invited through the prescribed online mode for the recruitment of the vacant post of Librarian, Group-B cadre in the Maharashtra Administrative Tribunal Office.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : ग्रंथपाल (गट ब)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾वय : 18 ते 50 वर्ष वय असलेले उमेदवार.
◾पदाचे नाव : ग्रंथपाल, गट-ब
◾आवश्यक पात्रता :
1) शैक्षणिक अर्हताः- लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा.
2) अनुभवः- ग्रंथपाल किंवा सहाय्यक ग्रंथपाल म्हणून दोन वर्षांचा कामाचा अनुभव.
3) प्राधान्यशील अर्हता : लायब्ररी सायन्समध्ये पदवी धारण केलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाऊ शकते.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यार आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (आरक्षण वर्ग).
◾अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
◾अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ:- https://mpsconline.gov.in
◾आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने निर्धारित केलेली विभागीय परीक्षा पास होणे आणि परिवीक्षा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करणे आवश्यक राहील, विहित कालावधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न केल्यास किंवा परिवीक्षाधीन कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण न केल्यास किंवा त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेली नसल्यास किंवा तो त्या पदासाठी पात्र नसल्याचे आढळून आल्यास तो सेवा समाप्त करण्यास पात्र राहील.
◾विभागीय परीक्षा आणि हिंदी व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण झालेली नसेल किंवा त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेली नसेल तर त्याने सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : २८ एप्रिल २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.