नवीन : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 | राज्य उत्पादन शुल्क विभागांत भरती | MPSC BHARTI 2025

MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) द्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागांत रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात MPSC द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPSC BHARTI 2025 : Maharashtra Public Service Commission has published an advertisement to fill the vacant posts in the State Producer Duty Department.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) द्वारे जाहिरात प्रसिद्ध.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) ची नोकरी मिळवा.
पदाचे नाव : दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग. गट क.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन – 32,000 ते 1,01600 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क : खुला वर्ग- रु. 719/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग- रु. 449/-.
आवश्यक पात्रता :
1) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील खालील पदावरील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील.
▪️लिपिक संवर्ग : लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, टंकलेखक, लेखापाल व टिप्पणी सहायक.
▪️जवान संवर्ग :- जवान, जवान-नि-वाहनचालक, पेटी आफिसर, सहायक दुय्यम निरीक्षक.
शैक्षणिक अर्हतेसह सेवाः शासन परिपत्रक जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास (दिनांक ३० जून, २०२५ रोजी) लिपिक संवर्गामध्ये किंवा जवान संवर्गामध्ये नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे:-
१.मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत ३ वर्षे नियमित सेवा.
२. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एच.एस.सी. च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षे नियमित सेवा.
३. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत ७ वर्षे नियमित सेवा.
एकूण पदे : 0137 जागा.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 जून 2025.
◾ सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!