नवीन : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उत्पादक शुल्क विभागांत भरती | MPSC BHARTI 2025

MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य उत्पादन शुल्क विभागात 0137 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. अधिकृत जाहिरात MPSC द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून, अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जाहिरातीमध्ये रिक्त पदांची सविस्तर माहिती, आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वपूर्ण तपशील देण्यात आले आहेत. इच्छुकांनी खाली दिलेल्या लिंकवरून PDF जाहिरात डाउनलोड करून घ्यावी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करावा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPSC BHARTI 2025 : Applications are being invited for 0137 posts in the State Excise Department through Maharashtra Public Service Commission (MPSC). This is a golden opportunity for you, so eligible candidates should take advantage of it.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादक शुल्क विभाग. (गट क) ही पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन – 32,000 ते 1,01600 रुपये.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
अर्ज शुल्क :
▪️खुला वर्ग: ₹७१९/-
▪️मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (आ.दु.घ.)/अनाथ/दिव्यांग: ₹४४९/-
आवश्यक पात्रता : या परीक्षेसाठी केवळ महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील संवर्गातील कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत:
▪️लिपिक संवर्ग: लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, टंकलेखक, लेखापाल आणि टिप्पणी सहायक.
▪️जवान संवर्ग: जवान, जवान-नि-वाहनचालक, पेटी ऑफिसर, सहायक दुय्यम निरीक्षक.
◾शैक्षणिक अर्हतेसह आवश्यक सेवा
अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत (३० जून २०२५) लिपिक किंवा जवान संवर्गात तुमची नियमित नियुक्ती झाल्यापासून खालीलप्रमाणे किमान सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे:
▪️पदवीधर उमेदवारांसाठी: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असलेल्या उमेदवारांसाठी ३ वर्षांची नियमित सेवा आवश्यक आहे.
▪️एच.एस.सी. उत्तीर्ण उमेदवारांसाठी: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने समकक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अर्हतेसाठी ५ वर्षांची नियमित सेवा आवश्यक आहे.
▪️एस.एस.सी. उत्तीर्ण उमेदवारांसाठी: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने समकक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अर्हतेसाठी ७ वर्षांची नियमित सेवा आवश्यक आहे.
▪️नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
▪️अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२५
◾सविस्तर माहितीसाठी, कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!