MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त मागणीपत्रानुसार गट-अ या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. सर्व जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
MPSC BHARTI 2025 : As per the requisition received from the Government of Maharashtra, applications are being invited through the prescribed online mode for the recruitment of posts in Group-A category. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government – Maharashtra Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 0199 जागा.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक वेतन : 41,800/- ते 2,18,000/- रुपये पर्यंत.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
सर्व PDF जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट).
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : प्राध्यापक, बायोकेमिस्ट, अधीक्षक, प्राचार्य, प्राध्यापक, प्राचार्य, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग आणि संचालक.
◾इतर आवश्यक पात्रता :▪️प्राध्यापक : एम.एस. DNB, M.D. इ.
▪️बायोकेमिस्ट : बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी + अनुभव.
▪️अधीक्षक : पदवी + अनुभव.
▪️प्राचार्य : पीएच.डी. पदवी + अनुभव.
▪️प्राध्यापक : पीएच.डी. पदवी + अनुभव.
▪️प्राचार्य : पीएच.डी. पदवी + अनुभव.
▪️जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग : M.B.B.S. पदवी, पदव्युत्तर पदवी + अनुभव.
▪️संचालक : पदवी.
◾एकूण पदे : 0199 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾शुल्क :▪️अराखीव खुला वर्ग – ७९९/- रुपये.
▪️मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग रुपये – ४४९/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती / बदल वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्य करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
◾अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
◾ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.