MPSC Group B Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण 0480 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपधिल) अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेऊन निवड करण्यात येईल. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MPSC Group B Bharti 2024 : For the recruitment of a total of 0480 posts in various cadres under the various departments of the Government of Maharashtra, the selection will be conducted through examination at a total of 37 district centers of Maharashtra under Maharashtra Group-B (Arajpadhil) through the Maharashtra Public Service Commission. For that, applications are being invited from eligible candidates.
◾भरती विभाग : (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन (State Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾रिक्त पदे : 0480 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक (PSI), दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 19 ते 38 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज शुल्क :
▪️खुला वर्ग – 719/- रू.
▪️मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग/ अनाथ/ अपंग – 449/- रू.
◾व्यावसायिक पात्रता :
1] सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अवर्ता.
2] पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
3] अंतवर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे.
4] मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
◾पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी १०० गुणांची असेल.
◾शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी (Qualifying) स्वरुपाचे असून एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे 5/7 अनं होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवलेकरीता /अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.
◾शारिरीक चाचणीमध्ये किमान ६० टक्के गुण धारण करणा-या उमेदवारांकरीता ४० गुणांची मुलाखत घेण्यात येईल.
◾मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील एकत्रित गुणांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता निवडप्रक्रिया राबविण्यात येईल.
◾आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना / पध्दतीनुसार पूर्व परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेची अंतिम निकाल प्रक्रिया राबविण्यात येईल.
◾मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या गुणांच्या सीमारेषा व मर्यादेनुसार संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अहंताप्राप्त ठरणाऱ्या तसेच जाहिरात/अधिसूचनेतील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटींची पूर्तता करणा-या उमेदवारांस संबंधित मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
◾संबंधित परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्रावर नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेच्या उपस्थितीसाठी पात्र समजण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.