MPSC Krushi Seva Bharti 2024 : शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवेकरिता प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ परीक्षेमधून महाराष्ट्र कृषि सेवेच्या भरावयाच्या एकूण ०२५८ नवीन पदांचा रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र कृषी सेवा विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व महाराष्ट्र कृषी सेवा विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MPSC Krushi Seva Bharti 2024 : According to the demand letter received from the Government of Maharashtra Agriculture Service, a total of 0258 new vacancies to be filled in the Maharashtra Agriculture Service will be filled from the Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination - 2024 examination. Applications are being invited online.
◾भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग व महाराष्ट्र कृषी सेवा विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,000 ते 41,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 27 सप्टेंबर 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 45 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी – कनिष्ठ व इतर.
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता उत्तीर्ण व इतर आवश्यक पात्रता (वरती देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.)
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0258 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Government Job In Maharashtra)
◾पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज / माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
◾अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली पाहिजे.
◾नव्याने अर्ज करणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषि सेवेकरीता अर्ज सादर करता येईल.
◾महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ च्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ज सादर करताना अपलोड करावयाच्या सर्व कागदपत्रांसंबंधीच्या तरतुदी प्रस्तुत शुद्धिपत्रकाकरिता लागू राहतील.
◾सदर तरतुदीनुसार उमेदवारानी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील.
◾प्रस्तुत शुद्धिपत्रकान्वये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील पदसंख्येत बदल/सुधारणा झाल्यामुळे विषयांकित परीक्षेमधून एकूण ७८२ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
◾पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.