
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची २ पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची (सदस्यास दरमहा अनुज्ञेय वेतन रु.२,०१,३००/-) २ पदे भरावयाची आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करणारा दिनांक ११ सप्टेंबर, २०१९ चा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सदर शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्व क्र. २ (क), (ड) व (इ) मध्ये नमूद केलेली सदस्य पदासाठीची अर्हता पूर्ण करीत असलेल्या तसेच अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास ५० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.