MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 2,795 पदे भरली जात आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती, अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 : In accordance with the requisition received from the Department of Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries, Government of Maharashtra, applications are being invited through the prescribed online mode for the recruitment of the post of Livestock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job)
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) व्दारे भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण पदे : 02,795 जागा.
◾पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 56,100 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : 29 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
◾शैक्षणिक अर्हता : Possess Bachelor’s Degree in Veternary Science or Veterinary Science and Animal Husbandry. (भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, १९८४ च्या पहिल्या व दुसन्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता.)
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार. (मागासवर्गीयांसाठी शिथिलता)
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची संधी.
◾शुल्क :
1) अराखिव : 394 रूपये.
2) मागासवर्गीय : 294 रूपये.
◾कर्तव्ये व जबाबदा-याः- प्रस्तुत पदाच्या कर्तव्ये व जबाबदा-या याबाबतचा तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 मे 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, विविध विभाग/उप विभागामध्ये (Menu/Sub Menu) वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना, परिपत्रके इत्यादी मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे, आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती तसेच जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
◾सदर जाहिरात आयोगाच्या https://opac.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : 19 मे 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.