महाराष्ट्र शासन : कृषी सेवा विभाग व्दारे कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | वेतन – 21,000 ते 41,000 रूपये.

पुर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. MPSC अंतर्गत महाराष्ट्र कृषी सेवा विभाग मध्ये ही भरती करण्यात येत आहे. या भरती मध्ये उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी – कनिष्ठ व इतर पदे भरली जाणार आहेत. एकूण 0258 पदे भरली जाणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 21,000/- ते रु. 41,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. 45 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 27 सप्टेंबर 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील महाराष्ट्र कृषि सेवेकरीता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे जिल्हा केंद्रावरील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ च्या आयोजनाच्या सुधारित दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील. जाहिरातीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑक्टोबर 2024 ही आहे.

error: Content is protected !!