सरकारी नोकरी : MPSC अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी! सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, सहाय्यक गटविकास अधिकारी या पदांची भरती.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र नागरी सेवा (MPSC) व्दारे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, सहाय्यक गटविकास अधिकारी, जलसंधारण अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), कामगार अधिकारी, उपजिल्हाधिकारी व इतर पदे भरली जाणार आहेत. एकूण तब्बल 0524 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!