MSC Bank Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) मध्ये 0167 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध. बँक केवळ महाराष्ट्रातील रहिवाशांकडून शिपाई, चालक, टंकलेखक तसेच इतर एकूण 167 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. ही संधी तुमच्यासाठी स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीकडे जाणारा मार्ग ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन लिंक यासंबंधीची सर्व माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MSC Bank Bharti 2025 : Maharashtra State Cooperative Bank Limited (MSC Bank) has published a recruitment advertisement for 0167 posts. The bank is inviting online applications from Maharashtra residents only for a total of 167 vacant posts of Peon, Driver, Typist and others.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank).
◾एकूण रिक्त पदे: 167 जागा.
◾पदे: शिपाई, चालक, टंकलेखक तसेच इतर विविध पदे.
◾शैक्षणिक पात्रता: 10वी पास ते पदवीधर (अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात वाचा)
◾नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र. (Bank Jobs in Maharashtra 2025)
◾ PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾पदनिहाय शैक्षणिक पात्रता :
▪️प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 50% गुण) + मॅट्रिक्युलेशन मराठी विषयासह उत्तीर्ण.
▪️प्रशिक्षणार्थी सहकारी: कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 50% गुण) + मॅट्रिक्युलेशन मराठी विषयासह उत्तीर्ण.
▪️प्रशिक्षणार्थी टायपिस्ट (सहयोगी श्रेणीत): कोणत्याही शाखेतील पदवीधर + मॅट्रिक्युलेशन मराठी विषयासह उत्तीर्ण.
▪️प्रशिक्षणार्थी चालक: एस.एस.सी. उत्तीर्ण + मराठी विषयासह + वैध LMV परवाना आवश्यक.
▪️प्रशिक्षणार्थी शिपाई: एस.एस.सी. उत्तीर्ण + मराठी विषयासह.
◾वयोमर्यादा :
▪️किमान वय: 18 वर्षे.
▪️कमाल वय: 30 वर्षे.
◾उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याबाबतची अट पूर्ण केली आहे याची खात्री करावी.
◾शुद्धिपत्रक असल्यास ते बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल: https://www.mscbank.com/Careers.aspx
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025 – वेळेत अर्ज करा आणि बँकिंग क्षेत्रातील स्थिर करिअरकडे पहिले पाऊल टाका.
