महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! वेतन – 30,000 रूपये | MSCE Bharti 2024

MSCE Bharti 2024 : शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरावरील कार्यालयातील पदे सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या ८० टक्के प्रमाणे दुय्यम सेवा मंडळाच्या सेवा कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरील) गट-क संवर्गातील असून सदर पदभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यानुसार सदर परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, शिक्षण आयुक्तालय व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSCE Bharti 2024 : 80 percent of the vacancies in Education Commissionerate state level offices are in Group-C category and advertisement has been published to fill the said post. Accordingly, applications are being invited from eligible candidates for the said examination through online mode.

◾भरती विभाग : शिक्षण आयुक्तालय व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागांत तसेच सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 30,000 रूपये.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾परीक्षेचे शुल्क :▪️खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
▪️मागासवर्गीय/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार : रु. ८५०/-
◾पदाचे नाव : मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक
◾व्यावसायिक पात्रता :▪️मुख्य लिपिक – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] टंकलेखन/ संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3] मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
▪️वरिष्ठ लिपिक – 1] वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक/ लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव. 2] एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे
▪️निम्नश्रेणी लघुलेखक – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] टंकलेखन/ संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3] एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 023 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास ०१ गुण असेल.
◾अंतिम दिनांक : 8 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!