
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.) |
महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक ही पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 023 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.