महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये नवीन विविध रिक्त पदांची भरती सुरू! | MSF Bharti 2024

MSF Bharti 2024 : नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये विविध नवीन पदांसाठी रिक्त जागा भरण्याकरिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSF Bharti 2024 : Looking for a job?  Maharashtra State Security Corporation (MSF) invites applications from eligible candidates to fill up the vacancies for various new posts. Eligible candidates have to submit their applications.

भरती होणार विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : MSF सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी.
भरती श्रेणी : गृह विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. ( खाली दिलेली मूळ pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 25 ते 40 वर्ष पर्यंत.
◾भरती कालावधी : रिक्त पदे कंत्राटी तत्वावर एक वर्ष कालावधी करीता भरण्यात येतील.
पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (कार्यालय सहाय्यक आणि कॉम्प्युटर टेक्निशियन (संगणक तंत्रज्ञ)
आवश्यक व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
2] उमेदवार मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3] उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
4] कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनांमध्ये किमान ०३ वर्ष कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
एकूण जागा : 07 जागा.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾इच्छूक व पात्र उमेदवार https://forms.gle/gzEiBiut18f71Qk87 या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा, तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) empanelment.mssc@gmail.com.या ई मेल आयडी वर पाठवावेत.
◾मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
◾प्रस्तुत जाहिरातीत नमुद करण्यात आलेली पदसंख्या यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
◾सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी / कोणत्याही कारणास्तव / कोणत्याही टप्यावर / पुर्णतः किंवा यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
◾अंशतः रद्द करण्याचा / फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई राहील.
मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :-
1] वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
2] शैक्षणिक कागदपत्रे.
3] अनुभव प्रमाणपत्र,
4] Tally प्रमाणपत्र.
5] ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो/ पॅन कार्ड / आधार कार्ड.
◾उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग (ISM Software) पत्रलेखन, नस्ती लेखन तसेच Word, Excel इ. बाबत संगणकावर परिक्षा घेण्यात येईल. परिक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
◾टायपिंग, मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!