MSF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये रिक्त पदाकरीता पात्र व इच्छुक महिला / पुरूष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MSF Bharti 2024 : Maharashtra State Security Corporation (MSF) is inviting online applications from eligible and interested female / male candidates for the vacant posts. However, eligible and interested candidates should submit their applications online.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई (MSF) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 65 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पदांकरीता कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
◾पदाचे नाव : वरिष्ठ दर्जाचे लघुलेखक / स्वयं सहाय्यक
◾व्यावसायिक पात्रता : कोणत्याही विद्याशाखेची पदवी आहे.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येत आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾इच्छूक व पात्र उमेदवार https://forms.gle/sQZtr3wMP9HB05DG8 या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा, तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) empanelment.mssc@gmail.com या ई मेल आयडी वर पाठवावेत.
◾पात्र उमेदवार मुलाखतीसाठी बोलवलं जाईल.
◾मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :- १. वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
२. शैक्षणिक कागदपत्रे.
३. अनुभव प्रमाणपत्र,
४. ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो/ पॅन कार्ड आधार कार्ड,
◾उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे कळविण्यात येईल.
◾मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
◾मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण :- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४०० ००५.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.