महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! MSF Bharti 2024

MSF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई मध्ये नवीन रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी सुरक्षा विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, जाहिरात, अर्ज व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSF Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates as per the posts for filling up the new vacancies in Maharashtra State Security Corporation Headquarters Mumbai. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [MSF] मुंबई द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी सुरक्षा विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 40 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : कायदेशीर सल्लागार
◾व्यावसायिक पात्रता : 1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
2] बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾मेल / अर्ज करण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा व्याज फॉर्म अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की ते सर्व पात्रता निकष पूर्ण करतात.
◾MMRDA क्षेत्रात राहणाऱ्या कायदेशीर सल्लागारांना प्राधान्य दिले जाईल.
◾उमेदवारांना “मराठी, हिंदी, इंग्रजी आणि भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), ३२ वा मजला, केंद्र १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई
◾ई-मेल पत्ता : emapanelment.mssc@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!