PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये जीएसटी लेखापरिक्षक हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. उमेदवारांनी पॅनेलमेंट प्रक्रियेच्या अपडेट्ससाठी maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली आहे. सबमिशनच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या स्वारस्याची अभिव्यक्ती कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतली जाणार नाही.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर 2024 ही आहे. यासाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता व्यवस्थापकीय संचालकांना (MSSC), महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-400 005 हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.