महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) व्दारे नवीन पदांची भरती सुरू! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ईमेल पत्ताemapanelment.mssc@gmail.com
नमूना अर्ज येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

राज्यातील सुरक्षा विभागांत नोकरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. कायदेशीर सल्लागार ही पदे भरण्यासाठी ही भरती आयोजीत केली आहे. जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून दोन्ही पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्ही अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!