महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | MSRTC BHARTI 2024

MSRTC BHARTI 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामध्ये खालील पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा व आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. भरतीची जाहिरात विभाग नियंत्रक, रा.प. आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC BHARTI 2024 : Maharashtra State Road Transport Corporation Department invites applications for the following posts. However, eligible candidates should submit their applications at the earliest. A good and great opportunity has arisen to get a job in the Maharashtra State Road Transport Department.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन / मानधन – ४०००/- रुपये.
◾पदाचे नाव : समुपदेशक
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विदयापिठाची/ संस्थेची समाजकार्य या विषयांकीत पदव्युत्तर पदवी M.S.W. किंवा मान्यताप्राप्त विदयापिठाची/ संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवीच (M.A.Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका Advance Diploma in psychology समुपदेशन क्षेत्रातील शासकीय निमशासकीय मोठया खाजगी संस्थांमधील किमान २ वर्षाचा अनुभव.
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सातारा. (Jobs in Satara)
◾इतर अटी व शर्ती :▪️रा. प. महामंडळाच्या सातारा विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकाची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरीता मासिक मानधन रु.४०००/- देण्यात येईल. प्रथम १ वर्षासाठी सदर पदी मानद तत्वावर नेमणूक देण्यात येईल. सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेवून पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय, म.रा.मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. ४१५ ००१
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!