MSRTC BHARTI 2024 : ST महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त पदे, आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.
MSRTC BHARTI 2024 : Advertisement has been published in ST Mahamandal i.e. Maharashtra State Road Transport Corporation. Candidates who have passed 10th and other qualifications will be able to apply for this recruitment. If you are eligible and interested in this recruitment, apply today. Candidates should read the advertisement given below carefully before applying. See the vacant posts, necessary information, and official advertisement below.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 208 जागा भरल्या जात आहेत.
◾महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) व्दारे जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदे (मूळ जाहिरात पहा.)
◾पात्रता : या भरतीसाठी 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पात्र होण्यासाठी वय : उमेदवारांचे वय कमीत कमी १८ वर्षे व ३३ वर्षापेक्षा जास्त असु नये. मागासवर्गीय उमेदवरांना ५ (पाच) वर्षे सुट देण्यात येईल.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾ट्रेडचे नांव, शैक्षणिक पात्रता व अटी :
१) मेकॅनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रनिक : 10वी पास व आयटीआय मेकॅनिक २) अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रनिक ट्रेडपास.
संघता (वेल्डर) : 10वी पास व आयटीआय वेल्डर ट्रेड पास.
३) रेफ्रिजरेशन अॅन्ड एअर कंडिश्नर : 10वी पास व आयटीआय रेफ्रिजरेशन अॅन्ड एअर कडिश्नर ट्रेड पास.
४) टर्नर : 10वी पास व आयटीआय टर्नर ट्रेड पास.
पेंटर जनरल : 10वी पास व आयटीआय पेंटर ट्रेड पास.
५) मोटर मेकॅनिक : 10वी पास व आयटीआय मोटरमेकनिक ट्रेड पास.
६) शिटमेटल : 10वी पास व शिटमेटल ट्रेड पास.
डिझेल मेकनिक : 10वी पास व डिझेल मेकॅनिक ट्रेड पास.
◾प्रशिक्षण ठिकाण : यवतमाळ. (Jobs in Yavatmal)
◾सर्व अटीची पुर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी अर्ज कार्यालयास सादर करावे.
◾अर्ज सादर करतेवेळी अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा ” MSRTC Fund Account, Yavatmal या नांवे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये ५९०/- व मागासवर्गीय उमेदवारांनी रुपये २९५/- चा डी.डी.जोडणे आवश्यक आहे.
◾प्रशिक्षण पुर्ण झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामावुन घेण्याबाबत कोणताही विचार केल्या जाणार नाही किंवा राप महामंडळावर कोणतेही बंधन राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
◾शेवटची दिनांक : 13 डिसेंबर 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.