MSRTC BHARTI 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील विभागांमध्ये विविध विभागात रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
MSRTC BHARTI 2024 : Applications are being invited for vacant posts in various departments of Maharashtra State Road Transport Corporation. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : ST महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कालावधी एक वर्ष असणार आहे.
◾पदाचे नाव : समुपदेशक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology)
2] समुस्देशन खेळतील शासकीय/निमशासकीय मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान २ वर्षांचा अनुभव.
◾एकूण पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक. (Jobs in Nashik)
◾महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुहको मानद तत्त्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानधन रु.४०००/- देण्यात येईल. प्रथम वर्षांसाठी सदर पदी मानद तत्वावर नेमणूक देण्यात येईल. सदर कालात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरविण्यात येईल.
◾सदर नेमणूक निव्वळ मनिंदर असून नेमणूक कालावधी एक वर्ष राहील आवश्यकता वाटल्याम ममुस्देशकाचा कार्यकाल विचारात पडन नेमणुकीकविभागामार्फत वांढविण्यात येईल. सदर निकुकी मानद चांवर असल्याने रा.प. महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे वा नियमीत सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुपदेशका नसतील. तसेच सक्षम प्राधिकारी / नियुत प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहशील.
◾वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुल्केय पेलवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवाया व अर्जासोवत शाळा सोडल्याबाबतचा दाखला, शैक्षणिक अतिपावत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा.
◾अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक ४२२००९ या कार्यालयाशी संपर्क साधावा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 26 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक ४२२००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.