महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ST महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि नियंत्रक विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Bharti 2024 : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) invites applications from eligible candidates to fill up the vacancies under the posts. There is a good and great opportunity to get a job in ST Corporation.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾ST महामंडळ भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वेतन/ मानधन : रु.४०००/- देण्यात येईल
भरती कालावधी : सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील.
पदाचे नाव : समुपदेशक (Counselor)
व्यावसायिक पात्रता : 1] मान्यताधाप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य या विषयांकीत पदव्युत्तर पदवी (M.S.W) किंवा मान्यताप्राप्त विज्ञनीठाची/ संस्थेची मानसशाख या प्रमुख विपयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका (Advance Diploma in psychology) 2] समुपदेशन क्षेत्रातील शासकीय / निम शासकीय मोठ्या खाजगी संस्थामधील किमान २ वर्षाचा अनुभव.
नोकरी ठिकाण : लातूर (Jobs in Latur)
◾रा.प. महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानधन रु.४०००/- देण्यात येईल. प्रथम वर्षासाठी सदर पान त्यावर नेमणूक देण्यात येईल. सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायला नाही हे ठरविण्यात येईल.
◾सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहल आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणूकीचा कात्ययी संबंधित विभागामार्फत वाढविण्यात येईल.
◾सदर नियुक्ती मानद उत्यावर असल्याने रा.प. महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोरते पिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुपदेशकारा नसतील, ओच सक्षम प्राधिकारी / नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
◾अधिक माहितीसाठी रा प महामंडळातील सर्व विभागांचे पत्ते www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!