महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ मध्ये नवीन पदांची भरती सुरू! MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 : विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, मध्ये नवीन रिक्त असलेली पदे भरण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज मागविन्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Bharti 2024 : Applications in prescribed format are invited for filling up the new vacant posts in Divisional Controller, State Transport Corporation. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : ST महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. (खाली असलेले अधिकृत जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर व ITI उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 14 ते 38 वर्षे.
◾वेतन/ मानधन : 7000 ते 9000/- रुपये पर्यंत.
◾भरती कालावधी : शिकाऊ उमेदवार म्हणून 1 ते 2 वर्ष कालावधी असेल.
◾अर्ज शुल्क :▪️खुला प्रवर्ग – 590/- रुपये.
▪️राखीव प्रवर्ग – 295/- रुपये.
◾पदाचे नाव : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, लेखा आणि लेखापरीक्षण, मेकॅनिक मोटर वाहन, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक, पेंटर जनरल, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकल मॅकेनिक, पेंटर जनरल
◾व्यावसायिक पात्रता :▪️अभियांत्रिकी पदवीधर/ पदविकाधारक – मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर पदविकाधारक (पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदविकाधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल.)
▪️मॅकेनिक मोटार व्हेईकल – 1] आय. टी. आय. मोटार मॅकेनिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण पाहिजे आहे.
▪️शिटमेटल वर्कर – 1] आय.टी.आय. ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण 2] एस.एस.सी. (इ.१० वी पास)
▪️मॅकेनिक अटो इलेक्ट्रीकल अण्ड इलेक्ट्रॉनिक्स – 1] आय.टी.आय. ट्रेड मैकेनिक अटो इलेक्ट्रीकल अण्ड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण 2] एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) – 1] आय. टी. आय. ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण. 2] एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️पेन्टर (जनरल) – 1] आय.टी.आय. ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण 2] एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️मेकॅनिक डिझेल – 1] आय. टी. आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 1] आय. टी. आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️मेकॅनिक रिपेअर अण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल – 1] व्होकेशनल अभ्यासक्रम मेकॅनिक रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल उत्तीर्ण पाहिजे आहे. 2] एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 0126 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
▪️प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर उमेदवारांना म.रा.मा.प. महामंडळाचे सेवेत सामावुन घेण्यात येणार ‘नाही. तसेच रा.प. सेवेत सामावुन घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही. यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन , विभागीय कार्यालय , एन.डि. पटेल रोड , शिंगाडा तलाव, नाशिक
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!