ST महामंडळ भरती 2025 | | एकूण पदे – 0263 जागा | MSRTC BHARTI 2025

MSRTC BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मधील विभाग येथील विभागीय कार्यालयात सत्रासाठी पात्र उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्याकरिता नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC BHARTI 2025 : Maharashtra State Road Transport Corporation is recruiting eligible candidates for the session at its divisional office. For this, online applications are being invited from interested candidates who fulfill the mentioned eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण पदे : तब्बल 0263 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदांची नावे : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 16 ते 33 वर्षे.
प्रशिक्षण कालावधी : 1 ते 2 वर्षाचा कालावधी असणार आहे.
पदाचे नाव : अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार).
इतर आवश्यक पात्रता :
▪️Mechanic Motor Vehicle : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️Automaobile / Mechanical Engineering or Diploma : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️Electronics : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️Sheet Metal Worker : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️Mechanic Auto Electrical & Electronics : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️Diesel Mechanic : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️Refrigeration & Air Conditioning Mechanic : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️Painter : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️Welder : मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतुन ऑटोमोबाईल / मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (2) उमेदवार हा मागील 3 वर्षांमध्ये संबंधित शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी तसेच जिल्हा रोजगार व स्वयं रोजगार कार्यालय, जळगांव यांचेकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांनी विहीत नमुन्छ व विहीत मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
◾सरकारी अथवा खाजगी कंपनीत एकदा उमेदवारी कायद्यानुसार शिकाऊ उमेदवारी केली असल्यास त अभियांत्रिकी (यांत्रिका) / अॅटो मोबाईल पदवीधर/पदवीकाधारक उमेदवार जर ३ वर्षापूर्वी परीक्षा पास झालेले असतील अशा उमेदवारांचा यादीत समावेश करता येणार नाही.
◾उपरोक्त पदासाठी प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असुन, व्यवसाय निहाय विद्यावेतन नियमानुसार दिले जाईल. उमेदवारांने खोटी माहिती पुरविल्यास वा चुकीची माहितीच्या आधारावर उमेदवारांस मुळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलविल्यास व तद्नंतर सदरची बाब निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवारांस शिकाऊ भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी त्याला नाकारण्याची रा.प. महामंडळास अधिकार राहील. अपूर्ण भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही.
◾कार्यशाळा शिकाऊ उमेदवरांनी प्रशिक्षण समाधानकारक रित्या पुर्ण झाल्यानंतर त्यास रा.प. महामंडळाच्या सेवेत सामावुन घेतले जाणार नाही. याची विशेष नोंद घ्यावी.
◾वरील उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन करुन अॅप्लाय करणे आवश्यक आहे.
तरी उपरोक्त अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.
१. या कार्यालयांतील छापील अर्ज.
२. लेखा शाखेत भरणा शुल्क भरल्याच्या पावती
३. ऑनलाईन भरलेला अर्ज
४. शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र
५. एसएससी [१० वी] गुणपत्रक व प्रमाणपत्र
६. आयटीआय चे प्रथम सेमिस्टर व द्वितीय सेमीस्टर
७. ऑल सेमिस्टर
८. एनसीव्हीटीचे प्रमाणपत्र
९. जातीचा दाखला,
१०. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे वैध प्रमाणपत्र,
११. अधिवास [डोमेसाईल ] प्रमाणपत्र
१२. आधार कार्ड.
◾विहीत नमुन्यातील अर्ज विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जळगांव विभाग येथे कार्यालयीन वेळेत शनिवार, रविवार व सुटीचे दिवस सोडुन ठिक ११.०० ते १३.०० वाजेपर्यंत अर्ज मिळतील व सदर कालावधीमध्येच प्रक्रिया शुल्क भरणा करता येईल. उपरोक्त कागदपत्रांसह संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक ०३.०३.२०२५ पर्यंत ठिक १७.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 03 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!