महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | MUCBF Bharti 2024

MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे व इतर जिल्हा कार्यक्षेत्रात शाखांद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे २०७.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या स्थित अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत रिक्त पदांकरिता महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि. यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात द महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MUCBF Bharti 2024 : Maharashtra Urban Co-op for vacancies in leading Urban Cooperative Bank operating through branches in Jalgaon, Nashik, Buldhana, Chhatrapati Sambhaji Nagar, Dhule and other district areas of Maharashtra state. Banks Federation Ltd. Online applications are being invited through

भरती विभाग : महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,760/- रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वय : 22 ते 35 वर्षे पर्यंत वयोमर्यादा असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
परीक्षा शुल्क : रु. १,०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. १,१८०/-
व्यावसायिक पात्रता :
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.
2] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
3] मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
एकूण पदे : 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, & धुळे
◾परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
◾उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे.
◾उमे‌द्वारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा, उमेद्वारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रके, अन्य प्रमाणपत्रके व पुरावे जोडणे आवश्यक नाही.
◾कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेद्वारांची १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.
◾कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमे‌द्वाराची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रकांची पूर्व तपासणी/छाननी न करता घेण्यात येणार असल्याने, या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेद्वारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही.
◾उमे‌द्वारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
◾कनिष्ठ लिपिक पदाकरिता परीक्षेची वेळ उमेद्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल. मुलाखतीचे वेळापत्रक उमे‌द्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!